पी.एम. विश्वकर्मा योजना PM VISHWAKARMA YOJANA

पी.एम. विश्वकर्मा योजना PM VISHWAKARMA YOJANA

पी.एम. विश्वकर्मा योजना  म्हणजे काय 

पारंपरिक कारागीर आणि शिल्पकारांसाठी खास आखलेल्या १३ हजार कोटी रुपयांच्या पीएम विश्वकर्मा योजनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी शुभारंभ करण्यात आला.

 

कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. पॅन कार्ड
  3. राशन कार्ड
  4. बँक पासबुक
  5. परीवारामधील सर्वांचे आधार कार्ड
  6. जातीचे प्रमाणपत्र

माहिती द्या 

  1. आधार link मोबाईल OTP

  2. Biometric Authentication 

  3. ईमेल आय.डी.

प्रमाणपत्र कसे मिळवता येईल

आपल्या नजदीकच्या महा ऑनलाईन केंद्र शाखेला भेट द्या. ऑनलाईन अर्ज केल्या नंतर लगेच आपल्याला प्रमाणपत्र मिळून जाईल.

Sign up to receive email updates, fresh news and more!