महाराष्ट्र शासन, राजपत्र विभाग यांच्यामार्फत आपल्या नावामध्ये काही बदल असल्यास जसे की जुने नावे व नवीन नाव यामध्ये फरक असल्यास आपल्याला ह्या विभागामध्ये ऑनलाइन अर्ज करता येतो. अर्ज केल्यानंतर काही दिवसात आपल्याला गॅझेट कॉपी प्रमाणपत्र मिळते.
अर्ज करण्याचा शुल्क : रु. 2000/- (सर्विस चार्जेस सहित)