खाद्य पदार्थांचा व्यवसाय करण्याऱ्या सर्व व्यवसायिकांनी अन्न भेसळ परवाना (Food License) काढणे आवश्यक आहे. यामध्ये हॉटेल, किराणा, मेडिकल, डेअरी, गृह उद्योग, दाल मिल ईत्यादी खाद्य पदार्थ विक्रेता व निर्मिती करण्यारे सर्व उद्योग व्यवसायकाना ऑनलाईन अर्ज करता येतो.
आपल्या नजदीकच्या महा ऑनलाईन केंद्र शाखेला भेट द्या. ऑनलाईन अर्ज केल्या नंतर आपल्याला 8 ते 10 दिवसांत प्रमाणपत्र मिळून जाईल