Police Clearance Certificate / Character Certificate /चरित्र्य पडताळणी प्रमाणपत्र.
कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शिफारस पत्र (ज्या कामासाठी प्रमाणपत्र आवश्यक आहे त्या संस्थेचे पत्र किंवा जाहिरात)
- शपथपत्र (आमच्या कडे आहे)
माहिती द्या
- ईमेल आय.डी.
- मोबाईल O.T.P
प्रमाणपत्र कसे मिळवता येईल
आपल्या नजदीकच्या महा ऑनलाईन केंद्र शाखेला भेट द्या.
अर्ज करण्याचा शुल्क : रु. 400/- (सर्विस चार्जेस सहित)
संपर्क करा