मद्य पिण्याचा परवाना - Liquor Permit (Wine Drink Liscense)

मद्य पिण्याचा परवाना - Liquor Permit (Wine Drink Liscense)

 

One Year & Lifelong Permission)Permit for the purchase, possession, transport, use and consumption of Foreign Liquor and Country Liquor in the State of Maharashtra.

कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. पॅन कार्ड
  3. पासपोर्ट फोटो 

माहिती द्या 

  1. मोबाईल O.T.P 
  2. ईमेल आय.डी.

ओळखपत्र  कसे मिळवता येईल

आपल्या नजदीकच्या महा ऑनलाईन केंद्र शाखेला भेट द्या. ऑनलाईन अर्ज केल्या नंतर 20 ते २५ दिवसात  आपल्याला ओळखपत्र/प्रमाणपत्र मिळून जाईल.

अर्ज करण्याचा शुल्क : रु. 1500/- (सर्विस चार्जेस सहित)

वैधता- Life Time

संपर्क करा

Sign up to receive email updates, fresh news and more!