पासपोर्ट हा प्रवासाचा एक दस्तऐवज जो बाहेर देशात प्रवास करण्याचा परवाना आहे. हा मुख्यत्वे आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या उद्देशाने त्याच्या धारकाची ओळख आणि राष्ट्रीयत्व प्रमाणित करतो.
कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँक पासबुक
- दहावी उत्तीर्ण असल्यास प्रमाणपत्र
माहिती द्या
- इमेल आय डी.
- मोबाईल नं.
- जन्म ठिकाण
- आई वडिलांचे संपूर्ण नाव
- परिवारातील एका व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नं.
- ऑनलाईन अर्ज केल्यानंतर जवळच्या पासपोर्ट सेवा केंद्राची Appointment घेता येईल.
अर्ज कसा करता येईल
आपल्या नजदीकच्या महा ऑनलाईन केंद्र शाखेला भेट द्या.
अर्ज करण्याचा शुल्क : रु. 2000/- (सर्विस चार्जेस सहित)
संपर्क करा