फार्मसी परवाना नोंदणी - MSPC Registration for License Pharmacist

फार्मसी परवाना नोंदणी - MSPC Registration for License Pharmacist

ज्या विद्यार्थ्यांचे डी.फार्मसी किंवा बी.फार्मसी कोर्स पूर्ण झाला असेल, त्यांना महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल (MSPC) कडे नोंदणी प्रमाणपत्रसाठी अर्ज कर्ता येतो.

कागदपत्रे

  1. आधार कार्ड 
  2. दहावी प्रमाणपत्र (सनद)
  3. फार्मसी सर्व गुणपत्रक 
  4. फार्मसी प्रमाणपत्र 
  5. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (LC)
  6. Nationality
  7. पासपोर्ट फोटो 
  8. Undertaking Form

माहिती द्या 

  1. मोबाईल O.T.P 
  2. ईमेल आय.डी.

प्रमाणपत्र  कसे मिळवता येईल

समोर दिलेल्या लिंक वर अर्ज करा किंवा आपल्या नजदीकच्या महा ऑनलाईन केंद्र शाखेला भेट द्या. ऑनलाईन अर्ज केल्या नंतर 15 ते 20 दिवसात  आपल्याला प्रमाणपत्र आपल्या इमेल वर तसेच पोस्टाने मिळून जाईल.

अर्ज करण्याचा शुल्क : रु. 3500/- (सर्विस चार्जेस सहित)

अर्ज करा

संपर्क करा

Sign up to receive email updates, fresh news and more!