इंजिनिअरिंग, बी.फार्मसी व कृषी अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा MHT-CET 2024 ऑनलाईन फॉर्म सुरु

इंजिनिअरिंग, बी.फार्मसी व कृषी अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा MHT-CET 2024 ऑनलाईन फॉर्म सुरु

ज्या विद्यार्थ्यांना B.E., B.TECH., B.Pharmacy, B.Sc Agriculture., B.Tech Food., B.Sc Horticulture या डिग्री कोर्सेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी MHT-CET 2024 हि परीक्षा देणे आवश्यक आहे.

हि प्रवेश परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी हा बारावी विज्ञान परीक्षेस बसलेला पाहिजे  किंवा परीक्षा उत्तीर्ण असलेला पाहिजे.

पेपर 1 - PCB (Physics, Chemistry, Biology)

  • कोर्सेस - B.Pharmacy, B.Sc Agriculture., B.Sc Horticulture
  • पात्रता - विद्यार्थी हा बारावी विज्ञान परीक्षेस बसलेला पाहिजे  किंवा परीक्षा उत्तीर्ण असलेला पाहिजे. 
  • PCB Percentage- अमागास प्रवर्ग 45%  व  मागास प्रवर्ग  40% 
  • फीस - मागास प्रवर्ग रु.800/- व अमागास प्रवर्ग रु.1000/-

पेपर 2 - PCM (Physics, Chemistry, Mathmatics)

  • कोर्सेस - (B.E., B.TECH., B.Pharmacy, B.Sc Agriculture., B.Tech Food.,)
  • पात्रता - विद्यार्थी हा बारावी विज्ञान परीक्षेस बसलेला पाहिजे  किंवा परीक्षा उत्तीर्ण असलेला पाहिजे. 
  • PCB Percentage- अमागास प्रवर्ग 45%  व  मागास प्रवर्ग  40% 
  • फीस - मागास प्रवर्ग रु.800/- व अमागास प्रवर्ग रु.1000/-

पेपर दोन्ही - PCMB (Physics, Chemistry, Mathmatics, Biology )

  • फीस - मागास प्रवर्ग रु.1600/- व अमागास प्रवर्ग रु.2000/-

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे -

 

  1. 10 वि प्रमाणपत्र/सनद
  2. 12 वि गुणपत्रक पास असल्यास 
  3. आधार कार्ड
  4. पासपोर्ट फोटो, स्वाक्षरी, ईमेल आय. डी.
  5. जातीचे प्रमाणपत्र (तहसील कार्यालय) – SC/ST/OBC/SBC/VJ/NT विद्यार्थ्यासाठी
  6. EWS (10% आरक्षण) प्रमाणपत्र (तहसील कार्यालय) – OPEN कॅटेगरी मधील विद्यार्थ्यासाठी
  • वरील कागदपत्रे असल्यास ऑनलाईन अर्ज करता येईल

ईतर कागदपत्रे

  1. नॅशनालिटी प्रमाणपत्र (तहसील कार्यालय)
  2. नॉन-क्रिमी लेअर प्रमाणपत्र (तहसील कार्यालय) -OBC/SBC/VJ/NT विद्यार्थ्यासाठी
  3. जात पडताळणी प्रमाणपत्र (तहसील कार्यालय) -SC/ST/OBC/SBC/VJ/NT विद्यार्थ्यासाठी

महत्वाच्या तारखी-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 01/03/2023

पेपर-1 PCB परीक्षा दिनांक - 16 एप्रिल ते 23 एप्रिल (अंदाजे)

पेपर-2 PCM परीक्षा दिनांक - 25 एप्रिल ते 30 एप्रिल (अंदाजे)

प्रवेश पत्र मिळण्याची दिनांक - नंतर प्रसिद्ध करण्यात येईल.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपली कागदपत्रे आम्हाला पाठवा. WHATSAPP करा

Sign up to receive email updates, fresh news and more!