MH-NURSING CET-2024 परीक्षा बी.एस.सी नर्सिंग, GNM व ANM कोर्स मध्ये प्रवेश घेण्यासाठी अर्ज सुरू.
Subscribe to watch this video.

MH-NURSING CET-2024 परीक्षा बी.एस.सी नर्सिंग, GNM व ANM कोर्स मध्ये प्रवेश घेण्यासाठी अर्ज सुरू.

MH-NURSING CET-2024 परीक्षा 

बी.एस.सी नर्सिंग, GNM व ANM कोर्स मध्ये प्रवेश घेण्यासाठी

ANM करिता दहावी पास असल्यास अर्ज करता येतो.  

अंतिम तारखी - 29 फेब्रु. पर्यंत   

परीक्षा दिनांक - नंतर येईल

कागदपत्रे काळजी पूर्वक बघा- 

  1. जातीचे प्रमाणपत्र - SC/ST/OBC/SBC/VJ/NT विद्यार्थ्यासाठी
  2. 10 वि प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक
  3. 12 वि गुणपत्रक पास असल्यास 
  4. आधार कार्ड
  5. पासपोर्ट फोटो
  6.  स्वाक्षरी
  7.  ईमेल आय. डी.

परीक्षा फीस -

ओपन - ₹1000/-, मागासवर्गीय व EWS - ₹800/-

 

Sign up to receive email updates, fresh news and more!