NATA 2024 नॅशनल एप्टीट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर (B.Arch.) प्रवेश परीक्षा

NATA 2024 नॅशनल एप्टीट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर (B.Arch.) प्रवेश परीक्षा

भारतामधील तसेच महाराष्ट्र मधील शासकीय व निमशासकीय कॉलेज मध्ये बी.आर्किटेक B.Architect या या पदवी कोर्ससाठी प्रवेश घेण्याकरिता आर्किटेक्चर कौन्सिल यांच्याकडून इंट्रास परीक्षा घेण्यात येत आहे.

ज्या विद्यार्थ्यांना B.Arch मध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी ही परीक्षा देणे आवश्यक आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.

 

शैक्षणिक पात्रता - विद्यार्थी हा बारावी विज्ञान परीक्षेत बसलेला किंवा पास असावा (विषय PCM ग्रुप आवश्यक)

किंवा दहावी+डिप्लोमा 3 वर्ष पास असावा (गणित विषयासह)

परीक्षा फीस:

nata fees details

महाराष्ट्र मधील परीक्षा केंद्र - अहमदनगर, अकोला, अमरावती, रत्नागिरी, औरंगाबाद, ठाणे, कोल्हापूर, कल्याण, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सोलापूर

महत्त्वाच्या तारखी

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख - लवकरच जाहीर होईल.

 

NATA परिक्षा माहिती पुस्तक 2024

अर्ज करा

नवीन अपडेटसाठी आमचे व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

 

Sign up to receive email updates, fresh news and more!