महा टी.ई.टी. (MAHA-TET) परीक्षा २०२४ प्रवेश पत्र उपलब्ध झाले असून उमेवारानी खाली दिलेल्या लिंकवरून आपले प्रवेश पत्र काढून घ्यावे.
प्रवेश पत्र काढण्यासाठी विद्यार्थांनी त्यांचा फॉर्म वरील युजर आय.डी. टाकून आपला पासवर्ड टाकायचा आहे.
प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेणे | २८/१०/२०२४ ते १०/११/२०२४ | |
१. | शिक्षक पात्रता परीक्षा पेपर I दिनांक व वेळ | दि. १०/११/२०२४ वेळ १०.३० AM ते १३.०० PM |
२. | शिक्षक पात्रता परीक्षा पेपर II दिनांक व वेळ | दि. १०/११/२०२४ वेळ १४.३० PM ते १७.०० PM |
सौजन्य - MULTIX COMPUTER