यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (य.च.मु.वि.) नाशिकच्या बी.ए. आणि बी. कॉम. च्या डिसेंबर 2024 पुनर्परीक्षांचे (Repeater Exam) प्रवेश पत्र उपलब्ध झाले आहेत. या परीक्षा 07 जानेवारी 2025 पासून सुरू होतील.
फक्त बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्यांसाठी:
हे लक्षात घ्या की या परीक्षा फक्त बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहेत. नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा मे 2025 मध्ये होतील.
हॉल तिकीट कसे डाउनलोड करावे:
विद्यार्थ्यांनी आपले हॉल तिकीट विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करावे. हॉल तिकीट काढण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
--------------------