भारतीय डाक विभाग मध्ये GDS-21,413 जागांसाठी भरती

भारतीय डाक विभाग मध्ये GDS-21,413 जागांसाठी भरती

भारतीय डाक विभाग मध्ये 21,413 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

  • पदाचे नाव - ग्रामीण डाक सेवक

  •  एकूण पदे - 21,413 

  • महाराष्ट्रासाठी एकूण पदे - 1498

  • अर्ज शुल्क - 100 रुपये ( महिला, SC/ST, PWD, आणि तृतीयपंथी महिलांसाठी शुल्क नाही ) 

✔️ निवड प्रक्रिया - गुणवत्तेच्या आधारावर ( परीक्षा द्यावी लागत नाही )

✔️ शैक्षणिक पात्रता - मान्यताप्राप्त बोर्डाकडून 10 वी उत्तीर्ण ( गणित आणि इंग्रजी विषयात उत्तीर्ण असणे आवश्यक )

  • वयोमर्यादा - 18 ते 40 वर्ष

  • अर्ज सुरू होण्याची तारीख - 10 फेब्रुवारी 2025 

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 3 मार्च 2025 

  • अर्ज या वेबसाईटवर करावा - https://indiapostgdsonline.gov.in/

उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारावर तयार केलेल्या यादीनुसार केली जाईल .

------------------------------------------

महत्वाच्या लिंक्स 

अधिकृत वेबसाईट - क्लिक करा

जाहिरात बघा  - क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करा - क्लिक करा

 

Sign up to receive email updates, fresh news and more!