महाजेनको (MAHAGENCO) जाहिरात 04/2024: तंत्रज्ञ पदासाठी भरती

महाजेनको (MAHAGENCO) जाहिरात 04/2024: तंत्रज्ञ पदासाठी भरती

महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी लिमिटेड (MAHAGENCO)ने  तंत्रज्ञ पदासाठी नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये विविध शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांना संधी उपलब्ध आहे.

पदांची नावे:

  • तंत्रज्ञ - III

वेतन श्रेणी: 34555-845-38780-1140-50180-1265-86865

पात्रता:

  • ITI (संबंधित ट्रेड), NCTVT, MSCVT, BTRI कोर्स उत्तीर्ण

  • वय मर्यादा: 18 ते 38 वर्षे (आरक्षणानुसार सूट)

परीक्षा शुल्क:

  • खुला वर्ग: 500 रुपये + जीएसटी

  • मागासवर्ग: 300 रुपये + जीएसटी

  • अपंग आणि माजी सैनिक उमेदवार: निःशुल्क

  • शुल्क ऑनलाइन भरता येईल.

महत्वाच्या तारखी:

  • जाहिरात प्रसिदधी: 28 नोव्हेंबर 2024

  • ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात: 26 नोव्हेंबर 2024

  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 डिसेंबर 2024

  • शुल्क भरण्याची शेवटची तारीख: 26 डिसेंबर 2024

  • अर्ज प्रिंट करण्याची शेवटची तारीख: 10 जानेवारी 2025

परीक्षा केंद्र:

परीक्षा केंद्रांची माहिती नंतर जाहीर केली जाईल.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

    1. एस.सी/एस.टी उमेदवारांसाठी कागदपत्रे
      • व्हाईट बॅकग्राऊंड स्पष्ट दिसत असलेला फोटो 
      • उमेदवारची स्वाक्षरी
      • आधार कार्ड 
      • जातीचे प्रमाणपत्र
      • जात पडताळणी प्रमाणपत्र (असल्यास)
      • वय व अधिवास प्रमाणपत्र
      • दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र
      • आय.टी.आय. प्रमानपत्र  
      • सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म
      • लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र (विवाहित उमेदवारांसाठी)
    2. ओ.बी.सी/व्ही.जे.एन.टी/एस.बी.सी/एस.ई.बी.सी  उमेदवारांसाठी कागदपत्रे
      • व्हाईट बॅकग्राऊंड स्पष्ट दिसत असलेला फोटो 
      • उमेदवारची स्वाक्षरी
      • आधार कार्ड 
      • जातीचे प्रमाणपत्र
      • प्रगत व उन्नत गटात मोडत नसल्या बाबतचे प्रमाणपत्र (नॉनक्रिमिलेयर प्रमाणपत्र)
      • जात पडताळणी प्रमाणपत्र (असल्यास)
      • वय व अधिवास प्रमाणपत्र
      • दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र
      • आय.टी.आय. प्रमानपत्र  
      • सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म
      • लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र (विवाहित उमेदवारांसाठी)
    3. ओपन/ई.डब्ल्यू.एस उमेदवारांसाठी कागदपत्रे
      • व्हाईट बॅकग्राऊंड स्पष्ट दिसत असलेला फोटो 
      • उमेदवारची स्वाक्षरी
      • आधार कार्ड 
      • ई.डब्ल्यू.एस  प्रमाणपत्र (असल्यास)
      • वय व अधिवास प्रमाणपत्र
      • दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र
      • आय.टी.आय. प्रमानपत्र  
      • सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म
      • लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र (विवाहित उमेदवारांसाठी

    टीप : अर्ज करताना उमेदवारणे प्रत्यक्ष (Live) फोटो देणे आवश्यक आहे.

परीक्षा केंद्रे:

अहमदनगर, अकोला, अमरावती, भुसावळ, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सातारा.

अर्ज कसा करावा:

  • महाजेनकोच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा.

  • अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी.

  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.

  • शुल्क ऑनलाईन भरून अर्ज सबमिट करावा.

अभ्यासक्रम:

अभ्यासक्रम जाहिरातीत स्पष्टपणे नमूद केला आहे. कृपया अधिकृत जाहिरात पहा.

महत्वाच्या लिंक्स:

 

Sign up to receive email updates, fresh news and more!