स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) जाहिरात क्रमांक CRPD/CR/2024-25/24 अंतर्गत JUNIOR ASSOCIATES (CUSTOMER SUPPORT & SALES) पदांसाठी १३७३५ जागांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती रेग्युलर आणि बॅकलॉग रिक्त पदांसाठी आहे. भारतातील विविध SBI शाखांमध्ये ही पदे उपलब्ध आहेत.
पदाचे नाव: JUNIOR ASSOCIATES (CUSTOMER SUPPORT & SALES) / Clerk
रिक्त जागा: १३७३५ (रेग्युलर आणि बॅकलॉग)
महत्वाच्या तारखा:
पात्रता:
अर्ज कसा करावा:
इच्छुक उमेदवारांनी एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर (https://sbi.co.in/) जाऊन ऑनलाइन अर्ज करावा.
अर्ज शुल्क:
महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे:
अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद), धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई/ठाणे/नवी मुंबई/एमएमआर, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रायगड, सांगली, सातारा, सोलापुर
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
टीप : अर्ज करताना उमेदवारणे प्रत्यक्ष (Live) फोटो देणे आवश्यक आहे.
------------------------------
महत्वाच्या लिंक्स