SET EXAM - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राज्‍य पात्रता परीक्षा 2024 ऑनलाईन अर्ज

SET EXAM - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राज्‍य पात्रता परीक्षा 2024 ऑनलाईन अर्ज

सेट परीक्षा विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्याकडून सहायक प्राध्यापक (Assistant Proffesor) पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा -SET EXAM आयोजित करण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावा. 

परीक्षा केंद्रे - मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, परभणी व पणजी (गोवा). 

ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी -

दि. 12 जाणे. 2024 सकाळी 11.00 वाजल्या पासून ते दि. 31 जाणे. 2024 सायं. 6.00 वाजेपर्यन्त.(विनाविलंब शुल्क)

दि. 01 फेब्रु. 2024 सकाळी 11.00 वाजल्या पासून ते दि. 07 फेब्रु. 2024 सायं. 6.00 वाजेपर्यन्त.(₹500/- विलंब शुल्क)

परीक्षा दिनांक - रविवार 07 एप्रिल 2024 

परीक्षा शुल्क - खुला प्रवर्ग - ₹800/- व SC, ST, OBC, NT, SBC, EWS - ₹650/-

*ऑनलाईन फीस भरणीसाठी डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगचा वापर करावा. 

*सेट परीक्षा शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. 

विद्यापीठ मदत कक्ष ईमेलset-support@pun.unipune.ac.in

सेट परीक्षा माहिती पुस्तक 

सेट परीक्षा अभ्यासक्रम

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट 

Sign up to receive email updates, fresh news and more!