समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांच्या आस्थापणे वरील वर्ग -3 संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल/अधीक्षक महिला, गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण, समाज कल्याण निरीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
- शैक्षणिक पात्रता
- वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल/अधीक्षक महिला, गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण, समाज कल्याण निरीक्षक या पदांकरीत उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी पास असणे आवश्यक आहे.
- वयोमार्यादा -

- अर्ज करण्याचा शुल्क - खुल्या प्रवर्गासाठी -1000/-रु. व मागास प्रवर्गासाठी 900/-रु.
- अर्ज करण्याचा कालावधी - 10/10/2024 ते 11/11/2024 रात्री 11.55 पर्यन्त.
- परीक्षा दिनांक : नंतर प्रसिद्ध करण्यात येईल
- अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- (ऑनलाइन अर्ज करत असताना खालील लागू असलेले सर्व कागदपत्रे आपलोड करणे आवश्यक आहे.)
- एस.सी/एस.टी उमेदवारांसाठी कागदपत्रे
- व्हाईट बॅकग्राऊंड स्पष्ट दिसत असलेला फोटो
- पॅन कार्ड, बँक पासबुक दोन्हीपैकी एक आवश्यक
- जातीचे प्रमाणपत्र
- जात पडताळणी प्रमाणपत्र (असल्यास)
- वय व अधिवास प्रमाणपत्र
- दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र
- बारावी गुणपत्रक
- पदवी गुणपत्रक
- पदवित्तर पदवी गुणपत्रक (असल्यास )
- संगणक प्रमाणपत्र
- लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र (विवाहित उमेदवारांसाठी)
- ओ.बी.सी/व्ही.जे.एन.टी/एस.बी.सी/एस.ई.बी.सी उमेदवारांसाठी कागदपत्रे
- व्हाईट बॅकग्राऊंड स्पष्ट दिसत असलेला फोटो
- पॅन कार्ड, बँक पासबुक दोन्हीपैकी एक आवश्यक
- जातीचे प्रमाणपत्र
- प्रगत व उन्नत गटात मोडत नसल्या बाबतचे प्रमाणपत्र (नॉनकरिमिलेयर प्रमाणपत्र)
- जात पडताळणी प्रमाणपत्र (असल्यास)
- वय व अधिवास प्रमाणपत्र
- दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र
- बारावी गुणपत्रक
- पदवी गुणपत्रक
- पदवित्तर पदवी गुणपत्रक (असल्यास )
- संगणक प्रमाणपत्र
- लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र (विवाहित उमेदवारांसाठी)
- ओपन/ई.डब्ल्यू.एस उमेदवारांसाठी कागदपत्रे
-
- व्हाईट बॅकग्राऊंड स्पष्ट दिसत असलेला फोटो
- पॅन कार्ड, बँक पासबुक दोन्हीपैकी एक आवश्यक
- ई.डब्ल्यू.एस प्रमाणपत्र (असल्यास)
- वय व अधिवास प्रमाणपत्र
- दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र
- बारावी गुणपत्रक
- पदवी गुणपत्रक
- पदवित्तर पदवी गुणपत्रक (असल्यास )
- संगणक प्रमाणपत्र
- लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र (विवाहित उमेदवारांसाठी)
टीप : अर्ज करताना उमेदवारणे प्रत्यक्ष (Live) फोटो देणे आवश्यक आहे.
मूळ जाहिरातीचा अभ्यास करूनच उमेदवारणी अर्ज भरावा.
सोजन्य - महा ऑनलाईन केंद्र, शाखा: मल्टीक्स कम्प्युटर, गणेश नगर कळमनुरी.