महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागामध्ये गट क पदांच्या 255 जागा.

महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागामध्ये गट क पदांच्या 255 जागा.

महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागाअंतर्गत लिपिक वरिष्ठ लिपिक लघुलेखक निम्नचरणी तसेच तांत्रिक संवर्गातील गट क खालील नमूद केलेल्या प्रमाणे एकूण 255 पदांच्या सरळसेवे भरती करता ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदसंख्या -  लिपिक 125, वरिष्ठ लिपिक 31, लघुलेखक निम्न श्रेणी 4,  मिश्रक 27, शिक्षक 12, शिवणकाम निदेशक 10, सुतार काम निदेशक 10,   बेकरी निदेशक 4, तानाकर 6, विणकाम निर्देशक 2 चर्मकला निर्देशक 2, यंत्रनिदेशक 2, नीटिंग अँड विविंग निदेशक 1,  करवत्या 1, लोहारकाम निदेशक 1, कातारी 1,  गृह पर्यवेक्षक 1, पंजा व गालिचा निदेशक 1, ब्रेल लिपी निदेशक 1, जोडारी 1, प्रिपेटरी ट्री 1, मिलिंग पर्यवेक्षक 1,  शारीरिक कवायत निर्देशक 1, शारीरिक शिक्षण निदेशक 1

परीक्षा स्वरूप - हि परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT Exam संगणकावर घेतली जाणार आहे.

  1. लिपिक  व वरिष्ठ लिपिक- प्रश्न 100 गुण 200

परीक्षा कालावधी - लिपिक व  वरिष्ठ लिपिक - 2 तास (120 मिनिटे)

     2. लघुलेखक निम्न श्रेणी -  प्रश्न 60 गुण 120

 इतर सर्व तांत्रिक पदे - प्रश्न 60 गुण 120

 परीक्षा कालावधी -  एक तास 20 मिनिटे 80 मिनिटे

 व्यावसायिक चाचणी -  40 मिनिटे

 अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

 *पात्रतेनुसार सर्व कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.

दहावी  गुणपत्रक,  बारावी गुणपत्रक, पदवी अंतिम वर्ष गुणपत्रक, पदवीत्तर पदवी अंतिम वर्ष गुणपत्रक, डिप्लोमा/आयटीआय गुणपत्रक व प्रमाणपत्र, अनुभव असल्यास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र लागू असल्यास,  जात पडताळणी प्रमाणपत्र लागू असल्यास, नॉन क्रिमिलियर असल्यास,  किंवा नॅशनॅलिटी प्रमाणपत्र, ईमेल आय.डी., पासपोर्ट फोटो.

वयोमर्यादा

 खुला प्रवर्ग किमान 18 वर्ष व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे

 मागासवर्गीय उमेदवारांसाठी किमान 18 वर्ष व 43 वर्षापेक्षा जास्त नसावे

परीक्षा फीस

 खुला प्रवर्ग उमेदवारांसाठी ₹1000/-

 मागासवर्गीय उमेदवारांसाठी ₹900/-

महत्त्वाच्या तारखी

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख  - 21 जाने. 2024 रात्री 11.55 वाजेपर्यंत. 

परीक्षा दिनांक व कालावधी संकेतस्थळावर नंतर उपलब्ध करण्यात येईल

जाहिरात बघा 

अर्ज करा 

व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

Sign up to receive email updates, fresh news and more!