यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक पुनर्परिक्षार्थी (Repeater) परीक्षा अर्ज भरणे सुरू आहेत. विद्यापीठामधील विद्यार्थ्याचे विषय राहिले असल्यास अशा विद्यार्थ्यानी ऑनलाइन परीक्षा अर्ज करायचा आहे.
विद्यापीठाने सदरील परीक्षा चे आयोजन हिवाळी परीक्षा -07 जानेवारी 2025 पासून केले असून, विविध अभ्यासकेंद्रावर ही परीक्षा घेतली जाणार आहे.
परीक्षा अर्ज ऑनलाइन करण्यासाठी विद्यार्थ्यानी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपला 16 अंकी PRN क्रमांक भरून परीक्षा अर्ज भरता येईल.
लिंक - https://ycmou.digitaluniversity.ac/PreExamv2_ExamformSubmission_PpAmAtWise.aspx
मूळ सूचना बघा - https://drive.google.com/file/d/1A--yaxrWxKhS3vguX3x-1aRkPWLG5vHf/view?usp=sharing
अंतिम तारीख - 30/09/2024 (विनाविलंब शुल्क)
अर्ज भरण्यासाठी संपर्क करा - मल्टीक्स कम्प्युटर, कळमनुरी, 8983643545.