दुकान व आस्थापना नोंदणी (Shop Act And Establishment Registration)

दुकान व आस्थापना नोंदणी (Shop Act And Establishment Registration)

नवीन दुकान किंवा व्यावसायिक प्रतिष्ठान सुरु करण्यासाठी आपले व्यवसाय महाराष्ट्र सरकारच्या कार्यक्षेत्रात सुरू करायचा असेल तर त्याने बॉम्बे शॉप्स आणि कमर्शियल आस्थापना कायदा 1948 अंतर्गत नोंदणी करावी लागेल.

 

आवश्यक कागदपत्रे:

  1. आधार कार्ड (दोन्ही बाजू)

  2. दुकान/अस्थापना फोटो (नावासहित)

  3. पासपोर्ट फोटो

  4. स्वयं घोषणापत्र (डाऊनलोड करा)

  5. दुकान/आस्थापना सुरु करण्याआधी लागलेले प्रमाणपत्र (असल्यास) -(उदा. FDA, मेडिकल, कृषी)

 

लायसन्स मिळण्याचा कालावधी - 1 दिवस 

सेवा शुल्क - ₹350/-

अर्ज करा 

सेवा केंद्र - MAHAOK.IN

 

Sign up to receive email updates, fresh news and more!