उद्यम रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (Udyam Registration Certificate)

उद्यम रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (Udyam Registration Certificate)

केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु ,मध्यम उद्यम मंत्रालय यांच्याकडे आपली दुकान वा आस्थापना नोंद करून उद्यम रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र मिळवणे.

आपला व्यवसाय कोणत्याही क्षेत्रात येत असेल जसे की सेवा, उत्पादन आणि व्यापार अशा छोट्या मोठ्या सर्व व्यावसायिकधारकांना उद्यम रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. याचा फायदा आपल्या व्यवसायाची केंद्र सरकारकडे नोंद घेतली जाते. व्यवसायांसाठी केंद्र सरकारकडून मिळणारा योजनेचा फायदा आपल्याला घेता येतो. आपणाला बँकेमध्ये व्यवसायाच्या नावाने खाते उघडण्या करीता होतो. तसेच. बँकेकडून कर्ज घ्यायचे असल्यास हे प्रमाणपत्र आवश्यक आहे. 

कागदपत्रे

 

  1. आधार कार्ड (आधार O.T.P)
  2. पॅन कार्ड 
  3. बँक पासबुक (बचत/चालू)

माहिती द्या 

 

  1. व्यवसायाचे नाव
  2. व्यवसाय सुरु केल्याची तारीख  
  3. कामगार संख्या 
  4. ईमेल आय.डी.

 

लायसन्स मिळण्याचा कालावधी - 1 दिवस 

सेवा शुल्क - ₹350/-

अर्ज करा 

 

सेवा केंद्र - MAHAOK.IN

Sign up to receive email updates, fresh news and more!